जाहीर खुलासा
शेवगाव येथे दिनांक 17-11-2013 रोजी फेसबुकवरील LAD SAMAJ KHULE
VICHARMANCH व Me Lad या ग्रुप पेजवर आखिल भारतीय लाड समाज परीषेदेची मिटिंग झाल्याची दिनांक 20-11-2013
रोजी पोस्ट केली आहे. ( सदर पोस्ट व
व्यक्ती खालील फोटोमध्ये लाल चौकटीत
दाखवला (दर्शवली) आहे
तसेच सदर व्यक्ती 9422653004 या mobile नंबर व्दारे हा sms - ( (17/11/2013) shevgaaon yete akhil barti lad samaja chi meeting zali ta madhe shri vilas phutane jayni SHEVGAON la apla LAD SAMAJA CHI RAJDHANI GHOST kele ahe v antrawali (sarati) UP RAJDHANI asela . jay lad@) करीत आहे.
यासाठी अखिल भारतीय लाड समाज परिषदे खुलास करते की शेवगाव येथे परिषदेची कोणत्याही प्रकारची मिटिंग झालेली नाही. समाज बांधवानी या अप-प्रचारावर (आफवा) विश्वास ठेवू नये हा खुलास परीषेदेच्या वतीने करण्यात आला आहे.
श्री. विलास फुटाणे यांचे व्यक्तीशाहा नाव घेऊन त्यांची बदनामी करण्याचा किवा समाजात गैरसमज निर्माण करण्याचा कोणलाही अधिकार नाही. तसे झाल्यास त्यांच्यावर योग्यती कायेदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
________________________________________________________________________________________________
*याबातचा खुलासा दिनांक 20-11-2013 रोजी शेवगाव लाडसमाजाचे सह.सचिव वैभव रोडी यांनी शेवगाव लाडसमाज समस्त कार्यकारणी सदस्य यांच्या वतीने फेसबुकवरील ग्रुप पेज लाड विचारमंचावर केला आहे.
सदर खुलासा खालील प्रमाणे आहे.......
