आपली जात हिंदू लाड असून आपण १९९५ साली OB.C मध्ये समाविष्ट झालो. शासन निर्णय परिपत्रका मध्ये लाड जातीचा अ.क्र.२५४ हा आहे. आपल्यासाठी शासन निर्णय परिपत्रक खाली उपलब्ध करून दिले आहे.
नॉनक्रिमीलीअर व जातीचा दाखला
जातीचेप्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे:_
१) का.1. तलाठी यांचा मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला नोकरीस असल्यासवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा (मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A)
२) ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेतल्यावर तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा त्या साठी कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र लागते.
४) जातीची दाखला काढण्यापुर्वी सोबत जोडणारे जातीचे पुरावे काळजीपूर्वक वाचावे.
आड नाव, नाव व जात चुकीची (बदल) असल्यास किवा जातीचा उल्लेख नसल्यास १०० च्या ज.स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र करून देणे.
५) जात चुकीची असल्यास किंवा जातीचा उल्लेख नसल्यास आजोबा, वडील, सख्खा भाऊ, बहीन यांची जात नमुद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा किवा जन्माचा / जातीचा दाखला जेवढयांचे उपलब्ध असतील तेवढेच जोडावे.
६) आर्जदार व त्यांच्या वडिलांचे शालेय पुरावा किवा जन्माचाव किवा जातीचा दाखला हा बरोबर असल्यासं इतर पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.
हिंदू लाड OB.C पान नं.५ अ.क्र.२५४ . महाराष्ट्र शासन निर्णय क्र. सी.बी.सी.१०९३/७४९२प्र.क्र.१२८/मावक ५ 1.दिनांक ९ ऑगस्ट १९९५ DOWNLOAD करण्यासाठी CLICK करा
2.Advice of the National Govet of India
नॉनक्रिमीलीअर व जातीचा दाखला
जातीचेप्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे:_
1.विहीत नमुन्यातील अर्ज रु. 10/- चे कोर्ट फी सह.
|
2.शाळा सोडल्याचा दाखला,आर्जदार अशिक्षित आसल्यास मुलाचे / मुलीचे शाळेचा दाखला / प्राथमिक शाळेचा
प्रवेश निर्गम उतारा.
|
3.शासकिय सेवेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.
|
4.आजोबा, वडील, सख्खा भाऊ, बहीन यांची जात नमुद असलेला दाखला
म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा किवा जन्माचाव किवा जातीचा दाखला.
|
5.प्रतिज्ञापत्र.
|
9.लाईटबिल
/ घर टॅक्स पावती / भाडेपत्र / शिधापत्रिकेचा उतारा. (३ पैकी १)
|
10.मागील
३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.(मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A) व रहिवाशी दाखला,
|
१) का.1. तलाठी यांचा मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला नोकरीस असल्यासवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा (मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A)
२) ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेतल्यावर तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा त्या साठी कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र लागते.
४) जातीची दाखला काढण्यापुर्वी सोबत जोडणारे जातीचे पुरावे काळजीपूर्वक वाचावे.
आड नाव, नाव व जात चुकीची (बदल) असल्यास किवा जातीचा उल्लेख नसल्यास १०० च्या ज.स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र करून देणे.
५) जात चुकीची असल्यास किंवा जातीचा उल्लेख नसल्यास आजोबा, वडील, सख्खा भाऊ, बहीन यांची जात नमुद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा किवा जन्माचा / जातीचा दाखला जेवढयांचे उपलब्ध असतील तेवढेच जोडावे.
६) आर्जदार व त्यांच्या वडिलांचे शालेय पुरावा किवा जन्माचाव किवा जातीचा दाखला हा बरोबर असल्यासं इतर पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
नॉनक्रिमीलीअर जातीचे प्रमाणपत्र नुतनीकरण करावयाचे असल्यास लागणारे कागदपत्रे:_
.विहित नमुन्यातील अर्ज रु. 10/- चे स्टॅम्पसह.
|
2.शपथपत्र.
|
3.उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे - मा. तहसिलदार
यांचे किंवा नौकरी असल्यास मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A
|
4.नुतनीकरण करावयाचे नॉनक्रिमीलीअर जातीचे प्रमाणपत्र (मुळ
+ सत्यप्रत)
|
2.Advice of the National Govet of India
हा लेख कसा वाटला आपला अभिप्राय जरूर कळवा....... जय वैष्णव जय लाड....
.............