lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, August 18, 2012

जातीचा दाखला व त्या बरोबर येणा-या अडी-अडचणी...........

   आपली  जात हिंदू लाड असून आपण १९९५ साली OB.C मध्ये समाविष्ट झालो. शासन निर्णय परिपत्रका मध्ये  लाड जातीचा अ.क्र.२५४ हा आहे. आपल्यासाठी शासन निर्णय परिपत्रक खाली उपलब्ध करून दिले आहे.

    नॉनक्रिमीलीअर व जातीचा दाखला  


जातीचेप्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे:_
1.विहीत नमुन्यातील अर्ज रु. 10/- चे कोर्ट फी सह.
2.शाळा सोडल्याचा दाखला,आर्जदार अशिक्षित आसल्यास मुलाचे / मुलीचे शाळेचा दाखला / प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.
3.शासकिय सेवेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.
4.आजोबा, वडील, सख्खा भाऊ, बहीन यांची जात नमुद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा किवा  जन्माचाव किवा जातीचा दाखला.
5.प्रतिज्ञापत्र.
9.लाईटबिल / घर टॅक्स पावती / भाडेपत्र / शिधापत्रिकेचा उतारा. (३ पैकी १)
10.मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.(मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A) व रहिवाशी  दाखला,















१) का.1. तलाठी  यांचा मागील ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला नोकरीस  असल्यासवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा (मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A)

२) ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेतल्यावर तहसीलदार यांचा ३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा त्या साठी कोऱ्या कागदावर प्रतिज्ञापत्र लागते.

४) जातीची दाखला काढण्यापुर्वी सोबत जोडणारे जातीचे  पुरावे काळजीपूर्वक वाचावे.
आड नाव, नाव व जात चुकीची (बदल) असल्यास किवा जातीचा उल्लेख नसल्यास १०० च्या ज.स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र करून देणे. 
  
५) जात चुकीची असल्यास किंवा  जातीचा उल्लेख नसल्यास आजोबा, वडील, सख्खा भाऊ, बहीन यांची जात नमुद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा किवा  जन्माचा / जातीचा दाखला जेवढयांचे उपलब्ध असतील तेवढेच जोडावे.

६) आर्जदार  व त्यांच्या वडिलांचे शालेय पुरावा किवा  जन्माचाव किवा जातीचा दाखला हा बरोबर असल्यासं इतर पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.  

  ----------------------------------------------------------------------------------------------------------------

नॉनक्रिमीलीअर जातीचे प्रमाणपत्र नुतनीकरण करावयाचे असल्यास लागणारे कागदपत्रे:_

.विहित नमुन्यातील अर्ज रु. 10/- चे स्टॅम्पसह.
2.शपथपत्र.
3.उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचे - मा. तहसिलदार यांचे किंवा नौकरी असल्यास मागील तीन वर्षाचे पगारपत्रक किंवा FORM 16A
4.नुतनीकरण करावयाचे नॉनक्रिमीलीअर जातीचे प्रमाणपत्र (मुळ + सत्यप्रत)





 हिंदू लाड OB.C पान नं.५ अ.क्र.२५४ . महाराष्ट्र शासन निर्णय क्र. सी.बी.सी.१०९३/७४९२प्र.क्र.१२८/मावक ५ 1.दिनांक ९ ऑगस्ट १९९५ DOWNLOAD करण्यासाठी  CLICK  करा

2.Advice of  the National Govet of India  


हा  लेख कसा वाटला  आपला अभिप्राय  जरूर कळवा....... जय वैष्णव जय लाड....
.............


3 comments:

Unknown said...

जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठीची छान माहिती दिली आहे .आलीकडे अशे लक्षात आले .शासनच्या योजनाचा लाभघेण्यासाठी जात प्रमाणपत्राची नितांत गरज पडते शिवाय आपणाला १९% आरक्षण आहे . काहीकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे संधी मिळत असूनही प्रमाणपत्रच्या अभावी संधी हाताची निघून जाते . सरकारी योजना आणि राजकारणात सहभाग
ओ बी ,सी प्रवर्गाखाली आपणस मिळतो आहे . आजूनही बर्याचपालकांनी
आपल्या पाल्याचे जातप्रमाणपत्र काढलेले नाही .काहींनी तर आशी चूक केलेली आढळून आली आहे कि त्यांनी त्याच्या शळेच्या दाखल्यावरब्राकम्हण जातीचा उल्लेख केलेला आहे .कृपया करून त्यांनी बदल त्वरित करून जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे .

Unknown said...


Advice of the National Govet of India file link va tkali aahe.........

Unknown said...

माझे एक स्नेही त्यांचे आडनावे पोकळे असून वैश्य वाणी आहेत। त्यांच्या शाळा सोडल्याच्या दखल्यावर फ़क्त ' हिन्दू' एवढाच उल्लेख आहे।तसेच 1967 च्या पुरव्य नुसार वडील/ काका/ पंजोबा/आत्ये/ सक्खा चुलत भाऊ/ बहिण हे कोणीही शाळेत गेलेले नाहीत परिणामी शाळेचा दाखला नाही।
यांच्या वडिलांचे फ़क्त death सर्टिफिकेट आहे पुढे काय येईल ते सांगणे कृपया
धन्यवाद्