lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||
Showing posts with label सिहाचा जबडा...... कविता विलास फुटाणे. Show all posts
Showing posts with label सिहाचा जबडा...... कविता विलास फुटाणे. Show all posts

Monday, October 8, 2012

सिहाचा जबडा...... कविता विलास फुटाणे

सिहाचा जबडा...... कविता विलास फुटाणे

 

 

 

सिहाचा जबडा
फाडण्याची रग
तोच जिंकू शकतो
बघा आता जग !

जातीसाठी लढणारा
जातिवंत हवा
कधी पेटणार आहे
स्वाभिमानी तवा !!

संभाजी सारखा
धर्मवीर हवा
लाडासाठी आता
शिवाजी नवा !!!
@विलास फुटाणे