lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||
Showing posts with label महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा परीक्षेत अनुराधा लष्करे राज्यात प्रथम.......... Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा परीक्षेत अनुराधा लष्करे राज्यात प्रथम.......... Show all posts

Thursday, August 16, 2012

महाराष्ट्र हिंदी प्रचार सभा परीक्षेत वैष्णव लाड समाजातील विद्यार्थीनी अनुराधा लष्करे राज्यात प्रथम.........

            एप्रिल २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र   हिंदी प्रचार सभा औरंगाबाद या परीक्षेत शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील वैष्णव लाड समाजातील विद्यार्थीनी कु. अनुराधा शिवाजी  लष्करे  हिने राज्यात प्रथम क्रमाक मिळवला आहे. ती रामेश्वर विद्यालयाची  विद्यार्थीनी आहे. तिला  विद्यालयाचे शिक्षक बी.एम. कोकरे यांचे मागर्दर्शन मिळाले तिच्या यशा बदल अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Ladsmaj) वतीने अभिनंदन व वैष्णव लाड समाज हातगाव  येथील सामाजिक  कार्यकर्ते अशोक लाड , राजेंद्र लष्करे , सप्नील दखणे , विकास फुटणे ,राजेंद्र दखणे आदिने कौतूक केले आहे. व त्यांनी तिच्या यशाबद्दल समाजाच्या वतीने रु .५००० चे पारितोषिक देणार आहे.  असे  सामाजिक  कार्यकर्ते अशोक लाड यांनी  सांगितले व त्यांनी लाड सामाच्या सहकार्यातून मिरीट मध्ये  येणाऱ्या मुलीना पुढील  शिक्षणासाठी दत्तक घेण्याची  इच्छा व्यक्त केली आहे.