lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||
Showing posts with label मर्दांनो ......... कविता विलास फुटाणे. Show all posts
Showing posts with label मर्दांनो ......... कविता विलास फुटाणे. Show all posts

Sunday, October 7, 2012

मर्दांनो ......... कविता विलास फुटाणे


मर्दांनो वाघासारख
तुम्ही उठून जरा पेटा
परिषदेसाठी युवकानो
समाजबांधवाना भेटा !

नुसता पदासाठी नको
नुसत्या मदासाठी नको
१००%समाजकारण
राजकारण बाहेर फेको !!

साधी समाजाची पाटी
दिसते आहे का कोठे ?
किती लक्षण तुमचे
दळभद्री आहे खोटे !!!
@ विलास फुटाणे