lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Wednesday, October 10, 2012

आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन


शेवगाव: दि.९. शेवगाव येथे  आखिल भारतीय लाड समाज परिषद आयोजित जातीच्यादाखाल्या विषयी येन-यां  आडचनी व त्या वरील उपाय या विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  लाड कुटुंब नोदणी (जनगणना)  फॉर्म वितरण बाबत  चर्चा  झाली   या कार्यक्रमासन  प्रसिद्ध वात्रट टिकार विलासरा फुटाणे यांचे मार्गदर्शन  लाभले  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक लाड व प्रमुख पाहुणे सुनील रावस हे होते. 
         या कार्यक्रमास शिवाजी शेळके, जितेंद्र शेळके, अमित शेळके, जयंत शेळके, अचल लाटे ,धनंजय शेळके, किरण शेळके, सोनल लाटे, रमेश शेळके , लक्ष्मीकांत शेळकेराम शेळके ,संजय घुले, किशोर शेळके, रणजीत शेळके, अमोल शेळके ई.  उपस्थितीत होते.  

      
अध्यक्ष अशोक लाड मार्गदर्शन  करताना विलासराव फुटणे  व प्रमुख पाहुणे सुनील रावस 
आखिल भारतीय लाड समाज परीषदेच्या वतीने सत्कार  करताना जयंत शेळके व लक्ष्मीकांत शेळके व  ई.


विलासराव फुटाणे यांच्या बरोबर  किरण शेळके धनंजय शेळके जितेंद्र शेळके शिवाजी शेळके,अमित शेळके व परीषेदेची टीम



No comments: