lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Friday, October 12, 2012

आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या वतीने पाटेगाव व पैठण येथे लाड समाज नोदणी फॉर्म वितरणा बाबत बैठक संपन्न.

पाटेगाव - दि.११  :  पाटेगाव येथे  आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या वतीने शिवाजी शेळके यांच्या अध्यक्षेते खाली  कुटुंब नोदणी फॉर्म वितरणा बाबत बैठक आयोजित केली होते  या कार्यक्रमास परिषदेच्या वतीने जितेंद्र शेळके, जयंत शेळके ,अनंत लाटे रवी बोधले  ही टीम पाटेगाव व पैठण येथे गेली होती.

 पाटेगाव मध्ये या कार्यक्रमास सुमित करकसे, मुकुंद करकसे, सोमनाथ रावस ,गणेश रावस, प्रमोद रावस, वैभव रावस , आकाश रावस , नितीन रावस,अमोल रावस , अप्पासाहेब रावस, दिगंबर रावस, निलेश रावस ,  सुनील रावस , नंदकिशोर वरकड,  गणेश सनवे, करण रावस, सौरभ रावस, आकाश शेळके, मुकुंद रावस, नरेश रावस, अर्जुन रावस, संतोष रावस, योगेश सनवे, पवन रावस, राहुल घुले,  गजेंद्र भोंडे, चंद्रशेखर रावस, रंगनाथ रावस, विजय राउत, सागर घुले, अंबादास रावस, आदी या कार्यक्रमास  तरून मोठया  प्रमाणात सहभागी झाले होते.  ह्या तरुणाने  लाड समाज सेवाभावी संस्था २०१० साली स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून  जनगणना असे अनेक प्रकारचे चांगले उपक्रम  राबविण्यात आले . शहरी तरुणापेक्षा खेड्यातील  तरूण हा  संघटीत आहे . याचे आदर्श उदाहरण म्हणजे पाटेगाव ...........

----------------------------------------------------------------------------------

पैठण येथे आसाराम लाड , बाळासाहेब घुले, गोकुळ वरकड , कांता वरकड, सोमनाथ वरकड  सुमित करकासे, आदी उपस्थित होते.



 

No comments: