lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Thursday, October 18, 2012

लाड समजतील युवक मनिष दखणे यांचे अपघाती निधन.....


वडीग्रोदी- दिलीप दखणे : औरंगाबाद महामार्गावर डोणगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान हा अपघात झाला.लाड समाजातील युवक मनिष दखणे (25) व त्याचा मित्र संभाजी घाडगे (20) हे दोघेजण सायंकाळी दुचाकीवरून पाचोडहून वडीगोद्रीकडे जात होते. दरम्यान, समोरून येणा-या वाहनाने धडक दिली. यात जखमी झालेल्या मनिष दखणे याचा औरंगाबाद येथे उपचारासाठी नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला तर संभाजी घाडगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


No comments: