lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Wednesday, October 3, 2012

औरंगाबाद : दि. २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून औरंगाबाद येथे ....




औरंगाबाद :  दि. २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  औरंगाबाद येथे अखिल भारतीय लाड समाज परिषेदेच्या वतीने  कुटुंब नोदणी फॉर्म चे  वितरण लाड समजतील  जेष्ठ कार्यकर्ते हुनुमंत फुटाणे यांच्या हस्ते  करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्षपदी जेष्ठ कार्यकर्ते अशोक लाटे हे होते. या कार्येकमास युवा कार्येकर्ते अतुल रावस, नंदकिशोर म्हस्के , विलास विलास  फुटाणे , रोहित फुटाणे  रुपेश फुटाणे तसेच  सुनील बोधले, सुरेश खडके , रामराव कांठाले सतिश  फुटाणे व  मच्छिंद्र रावस  ई.  उपस्थित होते.
   

No comments: