lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Tuesday, March 5, 2013

या फोटो मध्ये दिलीप दखणे, विलास फुटाणे, प्रा.राजेंद्र दखणे, प्रकाश खडके, अशोक लाड, नंदू खडके, सुहास कातकाडे , जितेंद्र शेळके

दि..३/३/२०१३ रोजी .अखिल भारतीय लाडपरीषेदेची सहविचार सहविचा सभा अहमदनगर लाड शाखेच्या वतीने संपन्न झाली .लाडसमाज संघटीत कसा असतो याचा वस्तुपाठ नगरकर लाड मंडळीच्या माध्यामातून आम्हाला पाह्यला भेटला .दर महिन्याला नगर लाड शाखेची मासिक मिटिंग आयोजित होते .तेथील लाड मंडळी एकत्र येऊन लाड विकासाच्या करीता सामाजिक उपक्रम राबवीत असतात .बीसी .च्या माध्यामातून महिला एकत्र येतात .त्याशिवाय दरमहिन्याला सामजिक उपक्रमा करिता वेगळे प्रत्येकजण १००रुपये गेल्या वीस वर्षापासून जमा करतात दर वर्षी गुणवंत विध्यार्थ्यांचा
गुणगौरव या निधीतून ते करतात .एका समाज अस्मितेच्या भावनेतून नगरकर मंडळी समाज उभारणीसाठी अथक परिश्रम घेतात .
अहमदनगर लाड शाखेच्या वतीने अखिल भारतीय लाड परिषेदेच्या माध्यमातून मे २०१३मध्ये लाड महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे .५०००हजारलोक या महामेळाव्याला एकत्र आणण्याचा महसंकल्प अहमदनगर लाड शाखेच्या वतीने सोडण्यात आला आहे . त्या महा मेळाव्यात ...
१)सामुहिक विवाह घडवून आणण्यासाठी नावनोंदणी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे
२)लाड समाजाला आरक्षण आहे त्यापेक्षा वाढीव आरक्षण मिळावे यासाठी जात आयोगाकडे .N.B.अथवा S.Tप्रवर्गामध्ये सामील करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आणि त्यासाठीचा संघर्ष उभा करणे .
३)दरवर्षी महामेळाव्याचे आयोजन करणे
४)विध्यार्थ्यासाठी शिबिरे आयोजित करणे
५)आरोग्य शिबिरे आयोजित करणे
6)लाड समाजब्लडब्यांक स्थापन करणे
७)दरवर्षी जनगणना करणे
८)अखिल भारतीय लाड परीशेदेचा शाखा विस्तार करणे
९)गुणवंत मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करणे
इत्यादी बाबीवर सहविचार सभेमध्ये साधक बाधक चर्चा करण्यात आली आणी त्यानुसार नियोजन करण्यात आले .
या सहविचार सभेमध्ये लाड तरुण आणि लाड महिला महिलांनी सक्रीय सहभाग नोंदवला .डॉ रुपाली शेळके यांनी त्यांच्या सुखकर्ता हॉस्पीटलच्यावतीने आवश्यक ती गरजूंना मदत करण्याचा संकल्प या निमित्ताने त्यांनी मांडला .या सहविचार सभेसाठी नगरकर लाड मंडळीनी अथक मेहनत घेतली .

No comments: