lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, September 22, 2012

लाड समाज विकास मंडळ महाराष्ट्रराज्यचे
भारत  व्यापी स्वरूप अखिल भारतीय लाड समाज  परिषद
अखिल भारतीय लाड समाज परिषदे चा लोगो  हा दिनांक १०/६/१९८८ रोजी  स्थापन झालेल्या  लाड समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य  यांचा होता. हा लोगो  लाड   समाजतील   जेष्ठ कार्यकर्ते   बाळासाहेब भोंडे   व  हनुमंत (बचूशेठ) फुटाणे  यांनी तयार केला आहे.   
  लाड समाज विकास मंडळ महाराष्ट्रराज्य यांचे    भारत व्यापी स्वरूप  म्हणजे अखिल भारतीय लाड समाज  परिषद.......... .


No comments: