lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, September 22, 2012

Photo: लाड समाजास मिळाला 
येक झुंजार शिवाजी 
आता जमणार मित्रानो 
बाणेदार मावळे जिवाजी !

विसरू लागला होता समाज 
लाडपणाची अस्मिता 
शेवगावच्या शिवाजीने 
मग हाती घेतली लाडगीता !!

स्थापिली गणेश चतुर्थीला 
आखिल भारतीय लाड समाज परिषद 
आता उठा जागे व्हा लाडांनो
हाती पडले तुमच्या उपनिषद !!!
@विलास फुटाणे 
 
 लाड समाजास मिळाला
येक झुंजार शिवाजी
आता जमणार मित्रानो
बाणेदार मावळे जिवाजी !

विसरू लागला होता समाज

लाडपणाची अस्मिता
शेवगावच्या शिवाजीने
मग हाती घेतली लाडगीता !!

स्थापिली गणेश चतुर्थीला
आखिल भारतीय लाड समाज परिषद
आता उठा जागे व्हा लाडांनो
हाती पडले तुमच्या उपनिषद !!!
@विलास फुटाणे




 
 लाड परीषेदेचा  तारक महेंद्र.............
शेळ्केचाआहे झुंजार जितेंद्र !
त्याच्या मनी  पेटला वणी
निघाला त्यातून  लाड ध्वनी !
उभारले त्याने लाडाचे स्वराज्य
विस्तारेल आता परिषेदेचे साम्राज्य !!!
@विलास फुटाणे

No comments: