lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Sunday, October 28, 2012

:आखिलभारतीय लाड समाज परिषदेच्या वतीने लाड समाज कटुंब नोदणी फॉर्म व सभेचे आयोजन.........


कातपूर दि.२८/१०/२०१२ :आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या वतीने  लाड समाज कटुंब नोदणी फॉर्म व सभेचे  आयोजन केले होते. कातपूर फाट्यावरील पावन गणपतीला श्री ज्ञानेश्वर अर्जुनराव रोडी यांचे हस्ते श्रीफळ फोडून या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. व श्री. अशोक दत्तात्रय लाड यांनी परिषदेचे उदिष्टे माडली व ते म्हणाले समाज संघटीत नसल्या मुळे ओ.बी.सी. मध्ये असूनही शासकीय योजने पासून समाज वंचित राहीला शासनच्या विवध योजनेची माहिती दिली. परिषेदेचे श्री. शिवाजीराव विठ्ठल शेळके म्हणाले की आपण या समाजाचे  देण लागतो  या भावनेने परिषेदच्या माध्यमातून समाजकार्याचे  काम करावे. तेसच पाटेगावं येथील युवा कार्येकरते सुमित ज्ञानेश्वर करकसे यांनी समाज संघटीत नसल्यामुळे पाटेगाव  येथे ग्रामपंचायत मध्ये समाजातील  ५ सदस्य आहे,  समाज मंदिरासाठी जागा असूनही उपलब्ध झाली नाही हि खंत व्यक्त केली. परिषेदेच्या माध्यमातून  येथील मंडळी ची समस्या विचारली असता ते तेव्हा ते म्हणाले की येथील समाजातील लोकांच्या जमिनी   जायकवाडी वसाहत व जायकवाडी  प्रकल्प  या मध्ये संपादित झाल्या आहे  ते  प्रकल्प ग्रस्त असून  अजून  ही शासना कडून  या   जमिनींचा मोबदला   मिळाला नाही . तसेच या समाजातील  घटक  द्लीन्द्री   असून ही त्यांना  बी.पी.एल. कार्ड ,रेशनकार्ड  व ई. शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही .अजूनहा समाज हा उपेशित राहिला  आहे.  
त्यांनतर  लाड समाज कटुंब नोदणी फॉर्मचे वितरण करण्यात आले व कातपूर येथली  लाड समाजाच्या वतीने  परिषेदेतील  सर्व श्री शिवाजीराव विठ्ठल शेळके, जितेंद्र शुभाष शेळके, अशोक दत्तात्रय  लाड, योगेश विलासराव  शेळके, अमित गणेश शेळके, सुमित ज्ञानेश्वर करकसे, राजेद्र अंबादास लष्करे यांचा सत्कार करण्यात आला. त्या नंतर अशोक भाऊसाहेब गोगडे यांनी आभार मानले,
 या कार्यक्रमास  मा, सर्व श्री .अर्जुन दादाराव रोडी,   सोमनाथ विलास रोडी,   भीमराव दादाराव रोडी, धोंडीराम महादेव गोगडे, नरेश दगडू रोडी, हरिचंद्र सीताराम रोडी, राम अर्जुन भूरुळे, राजू वसंतराव रोडी, गोकुळ, रावस, शुभाष  विठ्ठल वरकड, संजय जगन्नाथ रोडी, अरुण श्रीधर रोडी,गणेश बबनराव रोडी,भगवान नारायण थेटे, नारायण सीताराम थेटे, सुंदरराव नानासाहेब लाड, धोंडीराम किसन भूरुळे, गणेश अर्जुनराव रोडी, सचिन सुरेशराव रोडी, किशोर रामराव रोडी, राजू दगडू भूरुळे, योगेश रावसहेब गोगडे, प्रमोद रामनाथ रावस, शिवाजी दिगंबर ठोंबरे, काकासाहेब बाबुराव कराळे  आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------- 








 

No comments: