lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Monday, March 25, 2013

अखिल भारतीय लाड समाज परिषद शाखा शेवगाव ची रविवार दिनांक २४/०३/२०१३ रोजी बाबूजी पाटील यांच्या घरी मिटिंग संपन्न झाली......

         अखिल भारतीय लाड समाज परिषद शाखा शेवगाव ची रविवार दिनांक २४/०३/२०१३ रोजी बाबूजी पाटील यांच्या घरी मिटिंग संपन्न झाली या मिटिंग मध्ये लाड समाज सेवा समिती समिती , विषयान्वय समिती स्थापन करण्यात आली तसेच दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मिटिंग व दर महा लाड विकास निधी जमा करण्याचे ठरवीले आहे.


       
या मिटिंगला सर्व श्री. , कमलाकर शेळके, बाबासाहेब शेळके, वैभव रोडी, आनंद रोडी, नंदकिशोर भोंडे , राजन शेळके, जितेंद्र शेळके , किरण शेळके, रणजीत शेळके, अमित शेळके, सोमांथ शेळके,शिवाजी शेळके, राजू शेळके, गणेश भोंडे ,गणेश वरकड,सचिन भोंडे, संजय घुले, रामचंद्र शेळके , शिवकुमार शेळके रवी शेळके, लक्ष्मीकांत शेळके, जयंत पाटील , अंनत पाटील, अनिल ग. शेळके , राम शेळके अनिल उ. शेळके, मुकुंद शेळके, महेश शेळके, महेश लाटे ,अचल लाटे, कैलास बोधले, आदी उपस्थित होते. 

लाड समाज सेवा समितीचे कामाची ३ विभागात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्यक विभागात ३ सदस्य असतील ते खालीलप्रमाणे :
भाग १ : शिवाजी चौकातील उत्तरे कडील भागातील सदस्य
१. श्री. सोमनाथ सुहासराव शेळके : ७५८८१५६९०१
२. श्री शिवाजी विठ्ठलराव शेळके : ९८५०८२५९२५
३. श्री. अचल अशोकराव लाटे : ७५८८०२८१८६

भाग २ : शिवाजी चौकातील दक्षीणे कडील (वडारगल्ली पर्यंत) भागातील सदस्य
१. श्री. किरण बाळकृष्ण शेळके : ९६८९७७०७००
२. श्री. जितेंद्र सुभाषराव शेळके : ९२२५९१४७२१
३. श्री. नंदकिशोर काशिनाथ भोंडे : ९३७३०२५८७७

भाग ३ वडारगल्लीच्या दक्षीणे कडील भागातील सदस्य
१. श्री. रणजीत उमेशराव शेळके : ९९२२५८११०५
२. श्री. जयंत (राजू) सुरेशराव शेळके : ८४८४०२२८००
३. श्री. धनंजय विठ्ठलराव शेळके : ९८८१५०८९८९

No comments: