lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Monday, November 18, 2013

सेमिनार आयोजित करण्याचे निश्चित झाले.........

आज आखिल भारतीय लाड समाज परिषेदेच्या पाटेगाव शाखेचे अध्यक्ष श्री .सुनीलराव रावस यांच्या नेत्र्वात्वाखाली पाटेगाव लाड समाज बांधव माझ्याकडे औरंगाबादला आले . पाटेगाव शाखेच्या वतीने (१)"लाड समाज :काल :आज आणि उद्या " ;(२ )लाड समाज आणि आरक्षण ; या विषयावर सेमिनार आयोजित करण्याचे निश्चित झाले त्यासाठी मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ .हरी नरके आणि जेष्टविचारवंत डॉ .संजय सोनवणी यांना निमंत्रित करण्याचे ठरले आहे . दोघांची तारीख निश्चित झाल्यानंतर सेमिनारची तारीख घोषित केली जाईल .

Hari Narke

         डॉ .हरी नरके

Sanjay Sonawani

      डॉ .संजय सोनवणी

 

No comments: