lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Friday, November 15, 2013

श्री. विलास फुटाणे यांचा राजीनामा सर्व-समतिने फेटाळला आहे.........

श्री. विलास फुटाणे यांनी ता. ३/११/२०१३ रोजी फेसबुकरील लाड विचारमंच या ग्रुप पेजवर अध्यक्ष या पदाचा राजीनामा सादर केला होता या संदर्भात आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या कार्यकारणीची बैठक झाली व कार्यकारणीचा त्यांचावर पूर्ण विश्वास असल्याने व तसेच समाजतील जनभावना लक्षात घेता श्री. विलास फुटाणे यांचा राजीनामा सर्व-समतिने फेटाळला आहे. ते आखिल भारतीय लाड समाज परिषदेचे अध्यक्ष राहतील.
Photo: श्री. विलास फुटाणे यांनी ता. ३/११/२०१३ रोजी फेसबुकरील लाड विचारमंच या ग्रुप पेजवर अध्यक्ष या पदाचा राजीनामा सादर केला होता या संदर्भात आखिल भारतीय लाड समाज परिषदेच्या कार्यकारणीची बैठक झाली व कार्यकारणीचा त्यांचावर पूर्ण विश्वास असल्याने व तसेच समाजतील जनभावना लक्षात घेता श्री. विलास फुटाणे यांचा राजीनामा सर्व-समतिने फेटाळला आहे. ते आखिल भारतीय लाड समाज परिषदेचे अध्यक्ष राहतील.
विलास फुटाणे
 

No comments: